Skip to main content

Posts

Featured

IIजगुनी घे जरा II

विसरु कालच्या उद्याच्या  ये जरा जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा ही तुझी ज़िंदगी दो क्षणाची नशा घे जरा आज तू हात हाती तिचा जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा या मनाला नवे पंख देऊ पापण्याना नवे स्वप्न देऊ भिडूनी ये जिवनाला विझण्या आधी सुखाला फिरसे शिलगावूया ना ये जरा उधाण वारे नवे किनारे मुठीत तारे…येतील सारे चल जीवनाला ये तू साद दे ना रे शोध सा-या तुझ्या तूच वाटा हो किनारा तूझा तूच आता मिळूनी चल झेलूया ये सगळया बेधुंद लाटा पिउया तुफान सारे ये जरा नको आता हे डोळ्यात पाणी तुझ्याच साठी असेल कोणी चल जीवनाला ये तू साद दे ना Watch Video https://www.youtube.com/watch?v=xh9oEMyYrzg

Latest Posts

IIअवखळसे स्पर्श ते हरवले का असेI

IIचालते नाणे जयाचे II

IIवाली तू लेकरांचाII

IIजहाँ जाऊँ तुझे पाऊ बता ये क्या हैII

II You can ...u can doit II

IIरात विसळून..उगवला दिसII

IIबघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?II

IIमदनिके घडीभर थांबुन बोल...II

IIही पोली साजूक तूपातलीII

IIकरतो ईशारा आवेग माझ्याII