IIकरतो ईशारा आवेग माझ्याII

करतो ईशारा आवेग माझ्या बेभान श्वासातला
पेटू दे आता चेतू दे आता अंगार देहातला
हा गार वारा..  फुलणारा.. शहारा..
या देहावरला.. आता तरी सोसेनारे
ओठांचा माझ्या ...हा प्याला..भरलेला ...
रे आतुरलेला...ओठी तुझ्या लावनारे

ये ना साजणा... बरसून घे....स्पर्शून घे
घे ना रे....

पिस्साटलेला...उधाणलेला
हा जीवघेणा नशीला समा
आसूसलेल्या मिठीत ओल्या
घायाळ होना जरा साजणा
स्पर्शातील गोडी  ... अन्  वेडी ...छळणारी..
ही हूरहूर थोडी रोखू कशी सांगना रे
ओठांचा माझ्या ...हा प्याला..भरलेला ...
रे आतुरलेला..ओठी तुझ्या लावनारे
ये ना साजणा ...बरसून  घे....स्पर्शून घे
घे ना रे....

बेभान काया... ही मोहराया
व्याकूळ रे रात ही कोवळी 
खुलवून जा ना फुलवून जा ना
अलवार तू पाकळी पाकळी
हा गोठलेला थिजलेला भिजलेला
सजणा विझलेला 
एकांत  शिलगाव ना रे
हा गार वारा..  फुलणारा.. शहारा..
या देहावरला.. आता तरी सोसेनारे
ेये ना साजणा... बरसून  घे....स्पर्शून घे
घे ना रे

Comments