IIही पोली साजूक तूपातलीII

पैल्या धारेच्या प्रेमानं साला
 काली केलाय बाद
ही पोली साजूक तूपातली
तिला म्हा-याचा लागलाय नाद

आरुन आरुन करू नको इशारा
भिडू दे आता डोळ्याला डोळा
इतं बी ठिणगी तीतं बी ठिनगी
जोसानं पेटू दे
ही पोळी साजूक तूपातली 
तिला म्हा-याचा लागलाय नाद

चोरून ह्यो जरी ग्याटम्याट झला
खबर झैली कोलीवा-याला
लागलाय आता तोल सुटाया
इस्काची फुटलिया लाट
ही पोली साजूक तूपातली
तिला म्हा-याचा लागलाय नाद

Comments