IIकरुया कल्ला II
करुया कल्ला घेउया पंगा पुस्तक पाटी खुंटीला टांगा
उठता बसता नसेल आता
अभ्यासाचा सल्ला
भिरकावूनिया साऱ्या चिंता
करूया करूया करूया
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
धमाल फंडे शोधू सा्रे
या अकलेले तोडू तारे
हुल्लड बाजी चिल्लर चाळे
पुन्हा नव्याने सुरु करारे
मिळेल संधी जिथे चकटफू
खुशाल मारु डल्ला..
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
WATCH VIDEO- http://bit.ly/1HJuWxb


Comments
Post a Comment